लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर - Marathi News | Who has remained with BJP now? Sanjay Raut's reply to Amit Shah on 'Who cheated'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. ...

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे, अमित शाहांनी फोडली: संजय राऊत - Marathi News | shiv sena was not broken by eknath shinde but by amit shah claims sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे, अमित शाहांनी फोडली: संजय राऊत

अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला.  ...

शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप - Marathi News | Sanjay Raut took 200 crores to break Shiv Sena; Nitesh Rane's allegation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप

नितेश राणे यांची पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांच्यावर टीका ...

कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत - Marathi News | Kalyan's Loksabha seat belongs to BJP, Uddhav Thackeray pampered Srikant Shinde - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत

कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती. ...

आमच्या जीवाचं बर वाईट व्हावं हेच सरकारला हवंय; धमकीनंतर संजय राऊतांचं टीकास्त्र - Marathi News | Shiv Sena Thackeray party MP Sanjay Raut has questioned to Home Minister Devendra Fadnavis after threatening to kill he and his brother MLA Sunil Raut  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या जीवाचं बर वाईट व्हावं हेच सरकारला हवंय; धमकीनंतर राऊतांचं टीकास्त्र

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. ...

ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘वरचा’ मजला रिकामाच ! संजय राऊतांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | The 'upper' floor is empty in the gathering of Thackeray group shivsena! Sanjay Raut pierced the ears of office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘वरचा’ मजला रिकामाच ! संजय राऊतांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

शिवसैनिकांनी फिरवली पाठ; शिवसेनेला धगधगता इतिहास आहे म्हणूनच शिवसेना मुंबईत ५० वर्ष, तर मराठवाड्यात ३८ वर्षांनंतर टिकून आहे. ...

पवारांनंतर आता संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीनं केला फोन; म्हणाली... - Marathi News | After sharad Pawar, Sanjay Raut has also been threatened, an unknown person called | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनंतर आता संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीनं केला फोन; म्हणाली...

ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे. ...

राजकीय नेत्यांना धमकी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Threat to political leaders, Home Minister Devendra Fadnavis's first reaction, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांना धमकी, गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ...