संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Uddhav Thackeray: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. ...
"आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे." ...
के. सी. आर जवळपास नऊ दहा वर्ष तेलंगणाचे किंवा आंध्रमध्ये मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतलं का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ...