संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. ...
Anil Patil Reaction On Sanjay Raut Statement: २०२४ काय, २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील, असा टोला लगावण्यात आला आहे. ...