संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: पंतप्रधान मोदींनी १० वर्षात एकतरी पत्रकार परिषद घेतली का? आमच्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
देशामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचे, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, असा आरोप ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...
Sanjay Raut On Milind Deora Stand: देशाच्या इतिहासातील पहिली खुली पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेसमोर उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ...