संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला. ...
फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात फडणवीस कारसेवेला जाताना दिसतायेत. त्यावरून राऊतांनी टीका केली होती. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...