लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय कधी होणार? ठाकरे गट किती जागा लढणार, संजय राऊतांनी दिले सूचक संकेत - Marathi News | When will the final decision be made regarding the seat allocation of Maviya? How many seats the Thackeray group will fight for, Sanjay Raut gave an indication | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय कधी? ठाकरे गट किती जागा लढणार, राऊतांनी केला मोठा दावा

Sanjay Raut News: महाविकास आघाडीमध्ये आमचं जागावाटप अत्यंत काळजीपूर्वक आणि सूनियोजित पद्धतीने सुरू आहे. २७ तारखेला मविआमधील सर्व प्रमुख पक्ष आणि नेत्यांची भेट होणार आहे. त्या भेटीमध्ये जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे ...

"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल - Marathi News | "... This is BJP's gory business", Sanjay Raut's attack on electoral bonds on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. ...

भाजपाने जो बायडन, सुनक यांना आणले तरी इथे फक्त शिवसेनेचा भगवा फडकणार : संजय राऊत - Marathi News | Even if Joe Biden, Sunak are taken into BJP, only Shiv Sena's saffron will flourish here: Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाने जो बायडन, सुनक यांना आणले तरी इथे फक्त शिवसेनेचा भगवा फडकणार : संजय राऊत

भाजपने कितीही नेते आयात केले तरी २००पेक्षा अधिक जागा मिळणार नाही ...

“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र - Marathi News | thackeray group mp sanjay raut and vinayak raut criticised bjp over ashok chavan joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाणांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप - Marathi News | Sanjay Raut target to break Prakash Ambedkar Vanchit party; MLA Nitesh Rane allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ... ...

काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल - Marathi News | shivsena ubt Sanjay Rauts first reaction to Ashok Chavans exit from Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल

खासदार संजय राऊत यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे. ...

'त्या' गुंडाचा फोटो शेअर करणं राऊतांच्या अंगलट; शिंदे गटाचं जशास तसं उत्तर - Marathi News | Sanjay Raut's decision to share the photo of 'that' goon; Eknath Shinde group's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' गुंडाचा फोटो शेअर करणं राऊतांच्या अंगलट; शिंदे गटाचं जशास तसं उत्तर

संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसमवेतचे फोटो सोशल मीडियातून शेअर करत आहेत. ...

'राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | We will raise our voice against the ongoing hooliganism in the state says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.  ...