संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "ही तर तुमची अखेरची घरघर!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
Radhakrishna Vikhe Patil: संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
मोदींच्या खिशातील पेन २५ लाखांचा, लाखोंचा सूट घालून फिरतात, भाजपा नेत्याच्या हातातील घड्याळ महागडी अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावर भाजपा नेत्याने प्रत्युत्तर दिले. ...