संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. या जागेवरील तिढा सोडवून उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. ...
Girish Mahajan Talk on Sanjay Raut: राज्यात तीन आघाड्या-युती आणि त्या आघाड्यांमध्येही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. ...
Balasaheb Thorat News: आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. सांगलीचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ...
Sanjay Raut News: योगींनी उत्तर प्रदेशातच थांबावे. तिथे अधिक लक्ष द्यावे. उत्तर प्रदेशात भाजपाची स्थिती अतिशय बिकट आणि गंभीर आहे, हे मला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...