संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut Criticize Mahayuti government: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. या सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलं आहे. त्यातून ते बाहेरच पडत नाही आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही. शिंदेंचे २१ आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच नेतृत्व मानत आहेत. शिंदे-फडणवीसांचे पटत नाही. बहुमत असून सरकार व राज्य अस्थिर आहे, असे दावे संजय राऊतांनी केले. ...
मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलं. ...