संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Rahul Narvekar Replied Sanjay Raut: संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकरांनी दिले. ...
शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी दैनिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...
Nashik News: नाशिकमध्ये ललीत पाटीलसारखे ड्रग्ज माफिया निर्माण होऊन त्यांचे जाळे वाढण्यासाठी नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसेच कारणीभूत असून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचादेखील या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. ...