लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Those with crimes worse than Nawab Malik sit with you; Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे. ...

मलिकांवर बोलता मग पटेलांबाबत भूमिका काय? संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना कोडींत पकडलं - Marathi News | Talking about Malik, then what is the position regarding Patel? Sanjay Raut criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांवर बोलता मग पटेलांबाबत भूमिका काय? संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना कोडींत पकडलं

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ...

"तुमचा जळफळाट होणं स्वाभाविक..."; संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने उडवली खिल्ली - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Sanjay Raut Over devendra fadnavis letter Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचा जळफळाट होणं स्वाभाविक..."; संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने उडवली खिल्ली

BJP Keshav Upadhye Slams Sanjay Raut : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ...

"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे! - Marathi News | "Ajit Pawar of Irrigation Scam Fame"; Sanjay Raut said on Devendra Fadnavis's letter, Oh Bapre! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे!

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. ...

 'ते' अधिकार माझ्याकडे नाहीतच; मंत्री तानाजी सावंतांचा संजय राऊतांना इशारा - Marathi News | Health Minister Tanaji Sawant has warned that the allegations made by Sanjay Raut are baseless and will file a claim for damages against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : 'ते' अधिकार माझ्याकडे नाहीतच; मंत्री तानाजी सावंतांचा संजय राऊतांना इशारा

आराेग्य खात्यात सर्व बदल्या पारदर्शक ‘फेसलेस’ पध्दतीने होतात ...

संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य - Marathi News | Sanjay Raut was made a scapegoat by the Shivsena party; Neelam Gore's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

पक्षात जनाधार असलेल्यांनाही न्याय मिळत नव्हता : मनोहर जोशी सारख्या नेत्यांना अपमाणित केले जायचे ...

संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा - Marathi News | tanaji sawant warning that will file defamation case against sanjay raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा

आरोग्य खात्यावरील आरोप बिनबुडाचे. ...

"उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील?" संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले... - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut reaction on Uddhav Thackeray as face for INDIA opposition alliance for PM Candidate in parliament winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील?" संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...

"INDIA आघाडीला एक चेहरा असावा यात वादच नाही, पण..." ...