लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
किती ईडी, सीबीआय, आयटी लावा; लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील - संजय राऊत - Marathi News | Put how many ED, CBI, IT; Our Loyalists in Lok Sabha will make history in Maharashtra - Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किती ईडी, सीबीआय, आयटी लावा; लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील - संजय राऊत

शरद पवार पितामह असून या वयातही मैदानात लढत आहेत ...

"चुनाव आयोग हा आता भाजपाचा 'चुना लगाव' आयोग झालाय"; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका - Marathi News | Sanjay Raut slammed BJP Pm Modi Amit Shah over Election Commissioner Arun Goel resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चुनाव आयोग हा आता भाजपाचा 'चुना लगाव' आयोग झालाय"; राऊतांची मोदी-शाहांवर टीका

"भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनून काम करतंय" ...

कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल! - Marathi News | shivsena mp Sanjay Rauts attack on eknath shinde ajit pawar from Supriya Sule campaign meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ...

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; राऊतांची बोचरी टीका

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य ...

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिली श्रीरामांची उपमा; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावर बसून...” - Marathi News | sanjay raut praised uddhav thackeray as the likeness of shri ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिली श्रीरामांची उपमा; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावर बसून...”

Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मुख्यमंत्री कार्यालयातून कुटुंबाचे प्राण वाचवले. सत्यवान, पवित्र असलेली ही व्यक्ती महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Conspiracy to avoid Nitin Gadkari's name in first list of bjp candidates, involvement of Devendra Fadnavis; Raut said 'political reason' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण'

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत. ...

काही लाेकं घाबरून पळून गेली मात्र, कडवट शिवसैनिक ठाकरेंच्या सोबतच: संजय राऊत - Marathi News | Some people ran away in fear. However, along with bitter Shiv Sainik Thackeray: Sanjay Raut | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काही लाेकं घाबरून पळून गेली मात्र, कडवट शिवसैनिक ठाकरेंच्या सोबतच: संजय राऊत

महाविकास आघाडीत ज्यांचा उमेदवार जिथे प्रबळ, ती जागा त्या पक्षाला असं आमचं सरळ-सरळ धाेरण आहे. ...

युतीत-आघाडीत सर्व काही मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे : राऊत - Marathi News | The insistence that everything will happen in alliance-front should be abandoned says Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीत-आघाडीत सर्व काही मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे : राऊत

आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळे काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सुनावले आहे. ...