लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | I asked Sharad Pawar for the Ministry of Rural Development Minister Hasan Mushrif reaction to MP Sanjay Raut book | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ... ...

संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण... - Marathi News | Vasant More kept the book 'Narkatla Swarg' written by Sanjay Raut in his home temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...

पुण्यातल्या भाजपाच्या शंभर नगरसेवकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे असंही वसंत मोरे यांनी म्हटलं. ...

"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण - Marathi News | "I opposed the law brought by P Chidambaram,"; Sharad Pawar recalls PMLA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली असंही शरद पवार म्हणाले. ...

“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते” - Marathi News | shiv sena shinde group neelam gorhe criticized sanjay raut over his book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

Neelam Gorhe News: संजय राऊत कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून नाही, तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केल्याने तुरुंगात गेले, अशी टीका करण्यात आली. ...

“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे” - Marathi News | sanjay raut criticized central govt over all party delegation which will soon engage key nations under operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”

Sanjay Raut News: सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...

"नरक की पाकिस्तान ही चॉईस असेल तर मी..." काफिर-जिहादी म्हणताच भडकले जावेद अख्तर - Marathi News | Javed Akhtar Prefers Hell Over Pakistan Statement On Trolling Marathi Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नरक की पाकिस्तान ही चॉईस असेल तर मी..." काफिर-जिहादी म्हणताच भडकले जावेद अख्तर

एका कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी ट्रोलिंगबाबत परखडपणे मत मांडले. तसेच मुंबईबद्दलचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. ...

बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे - Marathi News | Time to write a book on Raut for not having loyalty to Balasaheb says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करून पाप झाकता येणार नाही, असा टोमणाही शिंदेंनी राऊत यांना लगावला. ...

ईडीमार्फत विरोधकांना चिरडण्याचे प्रयत्न न्यायव्यवस्थेने गंभीरपणे घ्यावेत, शरद पवार यांचे प्रतिपादन - Marathi News | The judiciary should take seriously the attempts to crush the opposition through the ED. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीमार्फत विरोधकांना चिरडण्याचे प्रयत्न न्यायव्यवस्थेने गंभीरपणे घ्यावेत, शरद पवार यांचे प्रतिपादन

उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ...