लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?  - Marathi News | bjp girish mahajan clears that cm eknath shinde took decision to include sanjay rathod in cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोड यांच्याबाबतची चित्रा वाघ यांचे मत वैयक्तिक असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका - Marathi News | ncp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over sanjay rathod oath in cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

Maharashtra Cabinet Expansion: भाजपने कोणतेही भान न ठेवता संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. आता काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

Anjali Damania : "संजय राठोड... अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात?, अब्दुल सत्तारांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का?"  - Marathi News | Anjali Damania Slams Cabinet Expansion Over Sanjay Rathod And Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राठोड... अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात?, अब्दुल सत्तारांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का?"

Anjali Damania And Cabinet Expansion : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा माणसांना मंत्रिपद कसं देऊ शकतात? असं म्हटलं आहे. ...

Chitra Wagh : "पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी"  - Marathi News | BJP Chitra Wagh tweet Over Sanjay Rathod Cabinet Expansion And Pooja Chavan Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी"

BJP Chitra Wagh And Sanjay Rathod : संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे.  ...

Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप  - Marathi News | shiv sena kishori pednekar slams eknath shinde and devendra fadnavis govt over sanjay rathod oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप

Maharashtra Cabinet Expansion: ज्यांचे मंत्रिपद जावे म्हणून अक्षरशः रान उठवले, त्यांनाच आता मांडीवर घेऊन बसणार आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

Eknath Shinde on Sanjay Rathod: संजय राठोडांना मंत्रिपद का दिले? एकनाथ शिंदेंनी दिले कारण, कोणीही नाराज नाही... - Marathi News | Eknath Shinde Cabinet Expansion: Why did Sanjay Rathod get a Cabinet ministerial post? Eknath Shinde gave the reason, no one is upset on Sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना मंत्रिपद का दिले? एकनाथ शिंदेंनी दिले कारण, कोणीही नाराज नाही...

Eknath Shinde Cabinet Expansion: संजय राठोड यांच्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर टीका केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.  ...

Sanjay Rathod: भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं - Marathi News | Sanjay Rathod: BJP's dilemma! Shinde made Sanjay Rathore the minister who had fought with Uddhav Thackeray and resigned in case of puja chavan death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं

Sanjay Rathod: यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. ...

"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान - Marathi News | MLA sanjay rathod criticized sanjay raut and willing to return in uddhav thackeray's shivsena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान

गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले. ...