लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार - Marathi News | The Right to Live by Divya | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार

दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, सयंम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते. ...

देशाच्या प्रत्येक भागात बंजारा समाज - Marathi News | Banjara society in every part of the country | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देशाच्या प्रत्येक भागात बंजारा समाज

देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...

वाशिम: गारपिटीमुळे नुकसानाच्या पंचनामा कार्यवाहीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Washim: Guardian minister take review of loss due to hailstorm | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: गारपिटीमुळे नुकसानाच्या पंचनामा कार्यवाहीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. ...

रेल्वे भूसंपादनात योग्य मोबदला मिळण्यासाठी पाठपुरावा करू - महसूल राज्यमंत्री संजय राठोड - Marathi News | Follow-up to get compensation for proper compensation in railway land - State Minister of Revenue Sanjay Rathod | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेल्वे भूसंपादनात योग्य मोबदला मिळण्यासाठी पाठपुरावा करू - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे आवश्यक आहे. येथील शेतकरी सुध्दा रेल्वेच्या भूसंपादनासाठी आपली शेतजमीन देत आहे. मात्र या भुसंपादनाचा योग्य मोबदला मिळणे हा शेतक-यांचा हक्क आहे. ...