पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. ...
यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. ...
अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. ...
नगर जिल्ह्यातील हनुमंतगाव येथील वाळू ठेक्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली तक्रार आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. महसूलमंत्रीही आपणाशी बोललेले नाहीत. ...
तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. ...
वाशिम : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते १ मे रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. ...