पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. ...
दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. ...
आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अ ...
देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? अ ...
शासनाचे डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यातील २७ हजार संगणक परिचालक गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांची महत्वपूर्ण मागणी केव्हा पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे ...
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला. ...
गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधल ...
रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची ...