पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते. त्यामुळे राठोड यांची नेमकी ...
Eknath Shinde's Revolt : शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सध्या पक्षांतर बंदी कायदा, राष्ट्रपती राजवटीवर चर्चा झडत आहेत. शिंदे आणि त्यांची सहकाऱ्यांनी अद्याप शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेला नाही. ...
मंगळवारी बंडानंतर शिवसेना आमदार संजय राठोड यांचेही नाव एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आले होते. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री संजय राठोड हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते, असे त्यानंतर स्पष्ट झाले. मात्र बुधवारी सकाळी संजय राठोड हे गुवाहाटीच्या दिशेने निघाल ...
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे ...