लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News, मराठी बातम्या

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
महसूलचे कामकाज तलाठी भवनातून करा - Marathi News | Do the revenue from the work of Talathi Bhavan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूलचे कामकाज तलाठी भवनातून करा

राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर् ...

शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन - Marathi News | The Shiv Sena leaders are finally in the mood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ...

सिलिंगची जमीन नियमात येणार - Marathi News | The land of sealing will come into force | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिलिंगची जमीन नियमात येणार

राज्यात सिलिंग कायद्यांतर्गत विनापरवानगी झालेले जमीन हस्तांतरण नियमानुकूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सिलिंग कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर या निर्णयाचा शासन ...

साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड   - Marathi News | Funds will not be reduced for School - Guardian Minister Sanjay Rathod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड  

वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री ...

सामान्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलावे - Marathi News | Blossom on the face of the common people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सामान्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलावे

जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आपले जीवन असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. तालुक्यातील चिरकुटा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ...

विजाभज महामंडळाला ३०० कोटी - Marathi News | 300 crore for Vijjaj Mahamandal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजाभज महामंडळाला ३०० कोटी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विमुक्त जाती व भटक्या समाजाच्या विकासासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. ...

शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद - Marathi News | Dialogue with Shiv Sena's Vaishali Yeday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. ...

दु:खितांचे जीवन प्रकाशमान करणे हे कर्तव्य - Marathi News | It is the duty to light the lives of the miserable | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दु:खितांचे जीवन प्रकाशमान करणे हे कर्तव्य

दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. ...