पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दि ...
वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार कर ...
‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवा ...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क् ...
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...