लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News, मराठी बातम्या

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
Pooja Chavan Suicide Case: भाजपा आमदाराला धमक्यांचे फोन; ठाकरे सरकारवर लावले गंभीर आरोप - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP MLA receives threatening calls; allegations against government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: भाजपा आमदाराला धमक्यांचे फोन; ठाकरे सरकारवर लावले गंभीर आरोप

BJP MLA Atul Bhatkhalkar receives threatening phone call in Pooja Chavan suicide case: काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांबाबत समोर येत असतील तर ...

Pooja Chavan Suicide Case: व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपमधला आवाज अरूण राठोडचा नाही? - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: Isn't Arun Rathore the voice in the viral clip? Sanjay Rathod in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपमधला आवाज अरूण राठोडचा नाही?

Pooja Chavan Suicide Case, BJP Allegations on Shiv Sena Minister Sanjay Rathod: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत,यात प्रामुख्याने अरूण राठोड या तरूणाचं नाव येत आहे, मात्र हा आवाज अरूण राठोडचा नाही असं त्याच्या गावातील ...

“पर्यावरण मंत्र्यांची ‘दिशा’ चुकली, वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे नाहीत, बाकी मंत्र्यांची...” - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP Nitesh Rane Target Aditya Thackeray, Sanjay Rathod, Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पर्यावरण मंत्र्यांची ‘दिशा’ चुकली, वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे नाहीत, बाकी मंत्र्यांची...”

BJP Nitesh Rane Criticized Thackeray Government over Pooja Chavan Suicide Case: काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे. ...

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये - Marathi News | There should be no injustice on Pooja Chavan's family, Rohit Pawar's role in suicide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. ...

Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Pooja Chavan Suicide Case devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी ...

आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्री - Marathi News | Pooja Chavan suicide case: The allegations will be thoroughly investigated, but if anyone is trying to get out of life ...: CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्री

Pooja Chavan suicide case: राष्ट्रीय महिला आयोगाने पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राज्य शासनाकडून विस्तृत अहवाल मागितला आहे. ...

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद - Marathi News | Rising pressure for Forest Minister Sanjay Rathore's resignation, 12 audio clips darken suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

Pooja Chavan suicide case: राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही संजय राठोड हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. ...

Pooja Chavan: पूजासोबतच्या त्या दोन तरुणांना शेजाऱ्यांनी पकडून ठेवले; म्हणून 'पुरावे' सापडले - Marathi News | Pooja Chavan Suicide case : Neighbors catch two boys at time of Pooja's Suicide; 'evidence' was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pooja Chavan: पूजासोबतच्या त्या दोन तरुणांना शेजाऱ्यांनी पकडून ठेवले; म्हणून 'पुरावे' सापडले

Pooja Chavan Suicide case : ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. ...