फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आमनेसामने आलेल्या काँग्रेस व मनसेमध्ये वाद सुरूच आहेत. शनिवारीदेखील (25 नोव्हेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. ...
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे यांच्या मर्जीतील विदर्भ इन्फोटेक कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मुंबईतील वाहनांच्या टोइंगचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...
आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता. ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायने संजय निरुपम यांना चांगलाच दणका दिला आहे. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ 'फेरीवाला सन्मान' मोर्चा आयोजित केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेरच पडू दिलं नसल्याचा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...