एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'देवा' चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याने थिएटर मालकांना इशारा दिला असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. ...
काँग्रेस विरुद्ध मनसेतील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. ...
यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज ठाकरे बांगड्या घाला, अशा घोषणा देत निषेध केला. ...
मनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून ... ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. ...