अन्यथा आपण हे मान्य करावे की आपण फक्त त्यावेळेस लोकांची दिशाभूल करण्यासाठीच असे वक्तव्य केले होते आणि आपण मुंबईतील संपूर्ण जनतेची जाहीररीत्या माफी मागावी. ...
सोहराबुद्दीन शेख खोटया एनकाऊटर प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाचा सीबीआय न्यायालयात खटला होता. या प्रकरणाचे न्यायमूर्ती बी एच लोया हे होते. त्यांचा नागपूरमध्ये अचानक संशयास्पद मृत्यू झाला, हा ...
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. थेट पालिका आयुक्तांचेच कार्यालय अशा प्रकारांमध्ये गुंतले आहे. या भ्रष्ट कारभारामुळेच कमला मिलसारख्या जळीतकांडांच्या घटना घडत आहेत. ...
कमला मिल प्रकरणी राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिले आहे. ...
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'देवा' चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याने थिएटर मालकांना इशारा दिला असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. ...
काँग्रेस विरुद्ध मनसेतील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. ...