आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...
फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलरमध्ये झाली. या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. ...
मुंबई - पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या महागाईविरोधात उद्या सोमवार दि.10 सप्टेंबर 2018 रोजी काँग्रेस सोबत 21 विरोधी पक्षांनी मिळून उद्या भारत बंदचे आवाहन केलेले आहे. या भारत बंद बद्दल मुंबईतील व्यापारीवर्ग आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण् ...
नवी मुंबई येथील सिडको जमीन घोटाळ्यात भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांचेही हात गुंतले आहेत. भाजपा नेत्यांनी या व्यवहारात दलालीचे काम केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सर्व व्यवहार झाले आहेत. ...