२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वगैरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारने इव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षडयंत्र रचले होते. ...
गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर या कंपनीने विजेच्या दरांमध्ये जी भरमसाठ दरवाढ केलेली आहे, त्यामध्ये येणाऱ्या १० दिवसांत कपात करावी अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल ...
शिवसेना भाजपला विचारते की राम मंदिर कधी होणार त्याची तारीख सांगा पण शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले. ...
उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ...
अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. ...