लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय निरुपम

संजय निरुपम

Sanjay nirupam, Latest Marathi News

राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय - Marathi News | Active in the campaign of NCP's army Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. ...

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर - Marathi News | 100 percent support for BJP in Shiv Sena in north-west Mumbai; NCP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

घरोघरी, चाळी, झोपडपट्टीमध्ये प्रचार आणि प्रसाराला वेग ...

‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’ - Marathi News | Who says? Marathi man is not with me ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’

जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून मी एखादे काम करतो. ...

मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका - Marathi News | MNS workers not help to Nirupam in elections campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका

मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे ...

 संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल  - Marathi News | Sanjay Nirupam filed his nomination papers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. ...

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच सोमय्यांचा पत्ता कट- संजय निरुपम - Marathi News | sanjay nirupam commentary on bjp over kirit somaiya issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच सोमय्यांचा पत्ता कट- संजय निरुपम

काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं टीका केली आहे. ...

गटबाजीमुळेच पायउतार व्हावे लागले - संजय निरुपम - Marathi News |  Due to grouping had to be removed - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटबाजीमुळेच पायउतार व्हावे लागले - संजय निरुपम

अंतर्गत विरोधामुळेच मला अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याचे मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी सांगितले. ...

Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी - Marathi News | Sanjay Nirupam candidate of Mumbai north west, Milind Deora new mumbai congress president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी

काँग्रेस पक्षानं मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. ...