लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय मिश्रा

संजय मिश्रा, मराठी बातम्या

Sanjay mishra, Latest Marathi News

"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन - Marathi News | sanjay mishra comeback on stage after 30 years playing nana fadnavis in ghasiram kotwal hindi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन

मराठी नाटकात मोहन आगाशेंनी नाना फडणवीसांची भूमिका साकारली होती. संजय मिश्रा म्हणाले, "मला त्यांना भेटण्याची भीती वाटते कारण..." ...

'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री - Marathi News | ghasiram kotwal marathi play now in hindi sanjay mishra and santosh juvekar in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री

नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा तर संतोष जुवेकर साकारणार 'घाशीराम' ...

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल - Marathi News | Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा? ...

महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना गुप्ता-संजय मिश्रांनी केली 'या' आगामी सिनेमाची घोषणा - Marathi News | neena gupta and sanjay mishra announced vadh 2 movie at mahakumbhmela prayagraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना गुप्ता-संजय मिश्रांनी केली 'या' आगामी सिनेमाची घोषणा

नीना गुप्ता - संजय मिश्रा यांनी महाकुंभमेळ्यात जाऊन त्यानिमित्ताने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय (neena gupta, sanjay mishra) ...

"घाई का केली धोंडू, आता कोणाला...", अतुल परचुरेंच्या निधनामुळे संजय मिश्रा भावुक! - Marathi News | Sanjay Mishra Shared Emotional Post On Atul Parchure Death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घाई का केली धोंडू, आता कोणाला...", अतुल परचुरेंच्या निधनामुळे संजय मिश्रा भावुक!

अतुल परचुरे यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

संजय मिश्रांच्या दोन लेकींना पाहिलंत का? दिसायला खुपच क्यूट - Marathi News | bollywood actor Sanjay Mishra's two girls photo viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय मिश्रांच्या दोन लेकींना पाहिलंत का? दिसायला खुपच क्यूट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय मिश्रांनी पहिल्यांदाच त्यांच्या दोन मुलींचे फोटो शेअर केलेत (Sanjay Mishra Daughter) ...

गोवा हे इफ्फीसाठी योग्य ठिकाण; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांचे मत - Marathi News | Goa is the perfect place for iffi Opinion of famous Bollywood actor Sanjay Mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा हे इफ्फीसाठी योग्य ठिकाण; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांचे मत

इफ्फीमुळे देश विदेशातील कलाकार एकत्र येतात. त्यांना आपले  विचार तसेच आपला अनुभव सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे इफ्फीचे महत्व वाढलं असल्याचंही संजय मिश्रा यांनी सांगितलं. ...

वडिलांच्या निधनानंतर एकटा पडलेला अभिनेता, मुंबई सोडून गेला, ढाब्यावर नोकरी केली अन्... - Marathi News | Happy birthday sanjay mishra career struggle and interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर एकटा पडलेला अभिनेता, मुंबई सोडून गेला, ढाब्यावर नोकरी केली अन्...

प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी वेगळी असते. बॉलिवूडमध्येही असे काही कलाकार आहेत, ज्याना संघर्ष चुकला नाहीय. ...