लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय मल्होत्रा

Sanjay Malhotra - संजय मल्होत्रा, मराठी बातम्या

Sanjay malhotra, Latest Marathi News

संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील. त्यांना ३३ वर्षांचा मोठा अनुभव आहे.
Read More
महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI? - Marathi News | Relief from inflation now time for EMI Will RBI cut the repo rate this time rbi governor sanjay malhotra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI?

RBI EMI Repo Rate : गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य जनता आरबीआय केव्हा रेपो दर कमी करून ईएमआयमध्ये दिलासा देईल याची वाट पाहत आहे. ...

फेब्रुवारीमध्ये तुमचं कर्ज स्वस्त होणार का? आरबीआयचे नवीन गव्हर्नर मल्होत्रांनी दिले संकेत - Marathi News | can loans become cheaper in February rbis new governor gave a hint | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेब्रुवारीमध्ये तुमचं कर्ज स्वस्त होणार का? आरबीआयचे नवीन गव्हर्नर मल्होत्रांनी दिले संकेत

RBI new governor : आरबीआयच्या गव्हर्नरपदी आता संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता कर्ज स्वस्त होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...

RBI चे नवे गव्हर्नर व्याजदर कमी करणार? पदभार स्वीकारण्याआधी संजय मल्होत्रा यांचे सूचक विधान - Marathi News | Will RBI new governor reduce interest rates Sanjay Malhotra indicative statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चे नवे गव्हर्नर व्याजदर कमी करणार? पदभार स्वीकारण्याआधी संजय मल्होत्रा यांचे सूचक विधान

RBI governor Sanjay Malhotra : देशात महागाई वाढली असतानाही आरबीआयने कुठल्याही प्रकारे रेपो दरात कपात केली नाही. आता नवीन गव्हर्नर उद्यापासून आरबीआयचा पदभार स्वीकारणार आहेत. ...

RBI गव्हर्नरना किती पगार मिळतो? ४५० कोटींच्या आलिशान घरासह 'या' मिळतात सुविधा - Marathi News | rbi governor salary sanjay malhotra as new governor of reserve bank of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नरना किती पगार मिळतो? ४५० कोटींच्या आलिशान घरासह 'या' मिळतात सुविधा

RBI New Governor Sanjay Malhotra: केंद्र सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. पगाराव्यतिरिक्त, RBI गव्हर्नरला भारत सरकारकडून मोफत निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसह इतर अनेक सुविधा ...

आयआयटीयनच्या हाती RBI ची धुरा; कोण आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्यासमोर आव्हानं काय, कशी होते निवड? - Marathi News | RBI in hands of IITians Who is new governor Sanjay Malhotra what are the challenges before him how is the selection done | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयआयटीयनच्या हाती RBI ची धुरा; कोण आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्यासमोर आव्हानं काय, कशी होते निवड?

RBI Governor Sanjay Malhotra : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शक्तिकांत दास यांची जागा घेतील. ...