बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. ...
बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्सची एन्ट्री पक्की झालीय. होय, दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी लवकरच दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. ...
बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे. ...
संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते. ...
'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मधून पूनम ढिल्लाँचा मुलगा अनमोल आणि नवोदीत अभिनेत्री झटलेका मल्होत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात जोया मोरानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
ऐश्वर्या आणि अभिषेक जवळपास १० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे ऐश्वर्याला पतीसोबत काम करण्याची संधी गमवायची नाही. म्हणूनच ती भन्साळींच्या चित्रपटाला नकार देऊ शकते असे बोलले जात आहे. ...
‘पद्मावत’नंतर संजय लीला भन्साळींचा पुढचा चित्रपट कुठला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा भन्साळी वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करणार, अशा बातम्या येत असतात. पण अद्यापही भन्साळींनी कुठलीच घोषणा केलेली नाही. ...
सलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय ...