होय, भन्साळींनी दोन नव्या चित्रपटांची घोषणा केली आहे. काल दिवाळीच्या मुहूर्तावर भन्साळींनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ आणि ‘बैजू बावरा’ या दोन चित्रपटांची घोषणा केली. ...
सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अनेक वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार होते. या चित्रपटात आलिया भट आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार होती. पण आता हे शक्य नाही. ...