लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी, मराठी बातम्या

Sanjay leela bhansali, Latest Marathi News

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो - Marathi News | 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली पसंती - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Was Not First Choice For Salman Khan Starrer Hum Dil De Chuke Sanam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली पसंती

'हम दिल दे चुके सनम'च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली. ...

बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई - Marathi News | 10 Big Camp Dominates In The Film Industry; This Is Why Celeb Kids Get Over Talent Like Sushant. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

इंडस्ट्रीतला 'नेपोटिज्म' आजचा नाही तर अनेक दशकांपासून आहे. रम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे.  ...

सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम - Marathi News | Sanjay Bhansali didn't contact YRF for Sushant Singh Rajput': Aditya Chopra tells Mumbai Police during interrogation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम

एका मुद्यावर भन्साळी आणि आदित्य चोप्रा यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळाला. ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा - Marathi News | Great relief to Karan Johar, Salman Khan, Ekta Kapoor in Sushant Singh Rajput suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा

अनेक चाहत्यांनी, राजकारण्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

सुशांतचे नाव 'राम लीला'साठी फायनल झाले होते पण... पोलीस चौकशीत संजय लीला भन्साळींचा आतापर्यंतचा महत्त्वाचा खुलासा - Marathi News | Sushant singh rajput suicide read sanjay leela bhansali full statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचे नाव 'राम लीला'साठी फायनल झाले होते पण... पोलीस चौकशीत संजय लीला भन्साळींचा आतापर्यंतचा महत्त्वाचा खुलासा

तब्बल 2 तास संजय लीला भन्साळी यांची चौकशी झाली, यात त्यांनी बरेच खुलासे केले. ...

सुशांतला ‘ते’ चित्रपट न मिळण्याचे कारण काय? संजय लीला भन्साळी यांची तीन तास चौकशी - Marathi News | Why didn't Sushant get that movie? Sanjay Leela Bhansali interrogated for three hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतला ‘ते’ चित्रपट न मिळण्याचे कारण काय? संजय लीला भन्साळी यांची तीन तास चौकशी

सुशांतला आॅफर केलेले चार चित्रपट न मिळण्याचे खरे कारण काय? त्याला बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट’ केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वांद्रे पोलीस करत असून त्या अनुषंगाने भन्साळी यांचा जबाब नोंदवण्यात आला. ...

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल  - Marathi News | Breaking - Sushant Singh Rajput Suicide: Film director Sanjay Leela Bhansali reached to Bandra police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

Sushant Singh Rajput Suicide : आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ...