कदाचित अजित पवारही राज ठाकरे यांच्या प्रमाणे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. परंतु अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व कोडी उलगडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकडे यांना चांगलेच खडसावले ...
गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच... ...
राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. ...