लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय काकडे

संजय काकडे

Sanjay kakde, Latest Marathi News

माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस - Marathi News | Ex-MP Sanjay Kakad's problems increase! Municipal notice for unauthorized construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस

या कार्यालयाच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याची व त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती.... ...

राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | nilesh and nitesh Rane should be banned by BJP, Sanjay Kakade is angry at the party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलणं हे पक्षाच धोरण नाही... ...

भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले - Marathi News | BJP Sanjay Kakade Varsha Tapkir dropped from state executive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली ...

Sanjay Kakade | मुंबई उच्च न्यायालयाचा संजय काकडेंना दणका; स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Seize real estate of former MP Sanjay Kakde; Orders of the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार संजय काकडे यांची स्थावर मालमत्ता जप्त करा; उच्च न्यायालयाचे आदेश

याबाबतची पुढील सुनावणी दि. २७ मार्चला होणार आहे... ...

भाजप नेते संजय काकडे, निलेश राणे यांनी थकविली पुणे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी - Marathi News | BJP leaders Sanjay Kakade and Nilesh Rane are defaulter of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेते संजय काकडे, निलेश राणे यांनी थकविली पुणे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप कारवाई करणार का? राष्ट्रवादीचा सवाल ...

Sanjay Raut: राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला - Marathi News | bjp leader Sanjay Kakade slammed sanjay Raut over west bengal election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' लेख लिहिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ...

संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला - Marathi News | ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं. ...

"शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही.." - Marathi News | "Even Sharad Pawar could not give Maratha reservation, it was given by Fadnavis; the state government could not sustain it .." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही.."

तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनाही ते जमले नाही... ...