कदाचित अजित पवारही राज ठाकरे यांच्या प्रमाणे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. परंतु अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व कोडी उलगडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकडे यांना चांगलेच खडसावले ...
गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच... ...
राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. ...
सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा तो ‘एसएमएस’ ने काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकल ...
पुण्याच्या जागेवरून संजय काकडे उत्सुक आहेत. मात्र पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यातच अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार गुलदस्त्यातच आहे. ...