संजय जाधवने त्याच्या सिनेमातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियाव्दारे केली आहे. ...
यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. ...
तालुक्यातील मुरुंबा ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीचे रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी परभणीचे खा.बंडू जाधव यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मे रोजी रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली आहे. ...