अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Sanjay Dutt : 'वेलकम टू द जंगल' या या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटातून संजय दत्तने काढता पाय घेतला आहे. गेल्या वर्षीच संजय अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटात सामील झाला होता. ...
Munnabhai MBBS: मुन्नाभाई आणि सर्किट या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतलं. परंतु, संजय दत्तने साकारलेली भूमिका प्रथम शाहरुखला ऑफर झाली होती. ...
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल माहिती आहे का, जो आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला कब्रस्तानात घेऊन जायचा. ही स्टोरी फिल्मी वाटत असली तरी अगदी खरी आहे. ...