अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
अभिनेत्रीने बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केले आणि तिचे जीवन बदलून गेले. ती हिट अभिनेत्री बनू शकली नसली तरी ती सुपरहिट सिनेमाची निर्माती आहे आणि कमावते कोट्यवधी. ...
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...