लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार! - Marathi News | Saheb, Biwi aur Gangster 3 trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार!

'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राई आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे.  ...

OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन! - Marathi News | Sanju gets leaked online on the first day of its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन!

अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला.  ...

#SanjuMovie च्या मुंबईतील स्क्रिनिंगला बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी - Marathi News | #SanjuMovie's Bollywood crowd of Bollywood celebrities Sanju Movie screening | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#SanjuMovie च्या मुंबईतील स्क्रिनिंगला बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी

रिलीजच्या काही तास आधी ‘संजू’मधून गाळला गेला ‘हा’सीन! वाचा, काय आहे कारण! - Marathi News | cbfc cuts out toilet overflow scene from ranbir kapoors sanju | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या काही तास आधी ‘संजू’मधून गाळला गेला ‘हा’सीन! वाचा, काय आहे कारण!

 राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं.  ...

संजय दत्तच्या गर्लफ्रेन्डच्या लिस्टमध्ये ही हिरोईन कधीच का नसते? - Marathi News | Why does not this heroine ever be included in Sanjay Dutt's boyfriend's list? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या गर्लफ्रेन्डच्या लिस्टमध्ये ही हिरोईन कधीच का नसते?

रिचा शर्मा, माधुरी दीक्षित, टिना मुनीम, मान्यता, रिहा पिल्लई यांचीच जास्त चर्चा होते. पण त्या काळातील एक अभिनेत्रीही त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत होती.  ...

संजय दत्त आणि कुटुंबीयांनी रणबीर कपूर व राजकुमार हिराणी यांचे मानले आभार - Marathi News | Thanks to Sanjay Dutt and family members Ranbir Kapoor and Rajkumar Hirani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त आणि कुटुंबीयांनी रणबीर कपूर व राजकुमार हिराणी यांचे मानले आभार

राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत 'संजू' या सिनेमाचा फक्त संजय दत्त यांचे कुटुंब आणि मित्रांसाठी खासगी स्क्रीनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उप ...

संजय दत्त आणि कुटुंबियांनी रणबीर कपूर व राजकुमार हिराणी यांचे मानले आभार - Marathi News | Thanks to Sanjay Dutt and family members Ranbir Kapoor and Rajkumar Hirani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त आणि कुटुंबियांनी रणबीर कपूर व राजकुमार हिराणी यांचे मानले आभार

संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती ...

Sanju Movie : परेश रावलनं रणबीर कपूरची या हॉलिवूड स्टारसोबत केली तुलना - Marathi News | Sanju Movie: sanju actor paresh rawal says ranbir work for this biopic must be shown in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanju Movie : परेश रावलनं रणबीर कपूरची या हॉलिवूड स्टारसोबत केली तुलना

संजू सिनेमामध्ये सुनील दत्त यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार आहे. दरम्यान, रणबीरच्या अभिनयामुळे परेश रावल अतिशय प्रभावित झाले आहेत. ...