लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही! - Marathi News | sanjay dutt first interview after release of sanju | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही!

‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? ...

आता संजूबाबा लिहिणार आत्मचरित्र!! - Marathi News | Now Sanjubaba writes autobiography !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता संजूबाबा लिहिणार आत्मचरित्र!!

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. ...

'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला - Marathi News | RSS oppose against Sanjay dutt's movie 'Sanju'; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. ...

संजय दत्तच्या बहिणीने पाहिला ‘संजू’; पण आवडली नाहीत ही दोन पात्रं!! - Marathi News |  sanjay dutt sister namrata watched sanju; But these two characters do not like !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या बहिणीने पाहिला ‘संजू’; पण आवडली नाहीत ही दोन पात्रं!!

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम लाभले. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. पण संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिला विचाराल तर, यातील दोन पात्रांनी तिना नाराज केले. ...

‘संजू’ झाला सुपरडुपर हिट! आता संजूबाबा लिहिणार आत्मचरित्र!! - Marathi News |  Superuser hits 'Sanju'! Now Sanjubaba writes autobiography !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘संजू’ झाला सुपरडुपर हिट! आता संजूबाबा लिहिणार आत्मचरित्र!!

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. ...

विधानसभेत गोंधळ, राजदंड पळविण्याच्या झटापटीत मार्शल व आमदार खाली पडले - Marathi News | Nitesh Rane aggressor in the Legislative Assembly due to nanar oil refinery project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत गोंधळ, राजदंड पळविण्याच्या झटापटीत मार्शल व आमदार खाली पडले

नाणार प्रकल्पाला विरोध करत आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

‘संजू’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी! ‘या’ अटीवर दिली परवानगी!! - Marathi News | sanjay dutt reportedly took 10 carore for sanju | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘संजू’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी! ‘या’ अटीवर दिली परवानगी!!

गत ९ दिवसांत ‘संजू’ने २३४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पण मेकर्सला ‘संजू’च्या या कमाईतील काही हिस्सा अभिनेता संजय दत्त यालाही द्यावा लागणार आहे. ...

सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त - Marathi News | Ranbir Kapoor and Sanjay Dutt ready to compete with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त

सध्या रणबीर कपूरचे स्टार तेजीत आहेत. संजूच्या बायोपिकने आतापर्यंत 150 कोटींचा गल्ला जमावला आहे. ...