अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Housefull 5 : बॉलिवूडचा लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'हाऊसफुल' म्हणजेच 'हाऊसफुल ५'च्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देऊन लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ...
अभिनेता संजय दत्तने नुकतंच बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं दर्शन घेऊन भारावणारी प्रतिक्रिया दिली आहे (sanjay dutt, bageshwar dhham, dhirendra shastri) ...
Sanjay Dutt : 'वेलकम टू द जंगल' या या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटातून संजय दत्तने काढता पाय घेतला आहे. गेल्या वर्षीच संजय अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटात सामील झाला होता. ...