Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती. ...
आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे. ...