अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
आशियाई स्पर्धेत टीम इंडियाचा परफॉर्मन्स दमदार दिसून येत आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमुळेही या स्पर्धेकडे चाहत्यांचा कल वाढला आहे. ...
संजय दत्तचे पुनरागमन फसलेय, हे आता सिद्ध झालेय़ सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. ...
संजय दत्तचे पुनरागमन फसलेय. सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयच्या या कमबॅक चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ...
तिग्मांशु धूलियाचा रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट 'साहेब बीवी और गँगस्टर ३'मध्ये संजय दत्त दिसला होता. त्यानंतर आता सूत्रांकडून समजते आहे की संजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ...
संजयच्या आयुष्यात मान्यताचे काय महत्त्व आहे, हे तुम्ही ‘संजू’मध्ये बघितले असेलच. संजयच्या पडत्या काळात मान्यता अगदी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. ...