अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
गतवर्षी रणबीर कपूर- संजय दत्तचा मल्टिस्टारर चित्रपट ‘शमशेरा’चा लूक प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार, असे त्यावेळी सांगितले गेले होते. पण आता ‘शमशेरा’ निर्धारित वेळेत प्रदर्शित होण्याची धूसर दिसू लागलीय. ...
ड्रग्स सोबतचा संजय दत्तचा संघर्ष त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट 'संजू'मध्ये पाहायला मिळाला होता. या बायोपीकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. ...
भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे रितीरिवाज व पंरपरा वेगळ्या असल्या तरी अनेकतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर ए ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ व ...
डिसेंबरमध्ये रिलीज झालेला ‘केजीएफ’ हा या चित्रपटाचा पहिला भाग होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच अर्थात चार्प्टर 2 प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
संजय दत्त व पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. ...