अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. ...
‘केजीएफ 2’ साठी बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. आता संजय पाठोपाठ रवीना टंडन हिलाही या चित्रपटासाठी विचारणा झाल्याची खबर आहे. ...