अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
संजू, पीके आणि मुन्नाभाई फ्रेंचाइजी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव ‘मीटू’च्या वावटळीत सापडले आणि अनेकांना धक्का बसला. बॉलिवूडमधील अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. आता या यादीत त्यांचा जवळचा मित्र अभिनेता संज ...
गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या मल्टीस्टारर ‘शमशेरा’ या चित्रपटचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ...
संजय दत्त, जिमी शेरगिल आणि माही गिल हे कलाकार ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याशिवाय चित्रांगदा सिंह, सोहा अली खान, कबीर बेदी, नफिसा अली आणि दीपक तिजोरी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...