लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
या अभिनेत्रीसोबत संजय दत्त अनेक वर्षं होता नात्यात, आईच्या मृत्युनंतर तिने घेतली होती ती खास जागा - Marathi News | Sanjay Dutt was having in relationship with Tina Munim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीसोबत संजय दत्त अनेक वर्षं होता नात्यात, आईच्या मृत्युनंतर तिने घेतली होती ती खास जागा

संजयचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ...

अन् आईच्या आठवणींनी भावूक झाला संजय दत्त, फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज - Marathi News | Sanjay dutt got emotional in his mom memories and shares old photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् आईच्या आठवणींनी भावूक झाला संजय दत्त, फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज

ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या सर्वात गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गीस दत्त या होत्या ...

वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ - Marathi News | Veeru Devgan Dies. Shah Rukh Khan, Aishwarya And Abhishek Bachchan, Sanjay Dutt Visit Ajay Devgn And Kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ

वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ अजय देवगण यांच्या घरी पोहोचले. ...

आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला - Marathi News | Why Shah Rukh Khan slapped Farah Khan's husband Shirish Kunder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला

संजय दत्तने 2012 मध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या यशासाठी पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. ...

अशी सुचली होती संजय दत्तला 'सडक'मधील महाराणीची भूमिका, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | It was suggested by Sanjay Dutt the role of Maharani in Sadak, read this interesting thing s | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी सुचली होती संजय दत्तला 'सडक'मधील महाराणीची भूमिका, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

'सडक' चित्रपटातील 'महाराणी' या खलनायकाची भूमिका अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी साकारली होती.  ...

Madhuri Dixit Birthday Special : अशी होती संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची प्रेमकथा... पण या गोष्टीमुळे आला नात्यात दुरावा - Marathi News | Madhuri Dixit Birthday Special: Sanjay Dutt And Madhuri Dixit Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Madhuri Dixit Birthday Special : अशी होती संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची प्रेमकथा... पण या गोष्टीमुळे आला नात्यात दुरावा

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची प्रेमकथा कधी सुरू झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ...

OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला - Marathi News | ajay devgan had fight with david dhawan on the sets of Hum Kisise Kum Nahin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला

अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती.  ...

या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे - Marathi News | Most Expensive Divorces Of Bollywood Celebs That Will Blow Your Mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे. ...