लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
Birthday Special : डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर, आता असा दिसतो ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरव!! - Marathi News | Birthday Special: sanjay dutt brother-in-law and film love story choclety boy kumar gaurav looks unrecognizable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर, आता असा दिसतो ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरव!!

‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला ओळखणेही कठीण झाले आहे. ...

बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर - Marathi News | Baba Teaser released, Deepak Dobriyal will play main lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर

बाबा या चित्रपटाच्या टीझरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. ...

बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!! - Marathi News | trishala dutt pens post for boyfriend on his sudden demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!!

गत २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय. ...

आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका - Marathi News | Ashutosh Rana wants to portray maharani character in Sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका

महेश भट सध्या सडक २ या चित्रपटावर काम करत असून अनेक वर्षांनंतर ते चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ...

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार संजय दत्तच्या सिनेमात - Marathi News | Abhijeet Khandkekar will be seen in Sanjay Dutt's Marathi Movie Baba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार संजय दत्तच्या सिनेमात

संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. ...

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री - Marathi News | pooja bhatt childhood pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री

पूजा भटने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ...

संजूबाबाची मराठीत एन्ट्री - Marathi News | Sanjay Dutt entry in marathi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाची मराठीत एन्ट्री

संजूबाबाची मराठीत एन्ट्री ...

या चित्रपटाद्वारे संजय दत्त करतोय मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री - Marathi News | Sanjay Dutt unveils the motion poster of his first Marathi film Baba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाद्वारे संजय दत्त करतोय मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री

अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर संजू आता मराठी इंडस्ट्रीकडे वळला आहे. ...