लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
 ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर - Marathi News | sanjay dutt reveals that dacoits give to kidnap threats to him in fornt of sunil dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

संजयने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. एकदा डाकूंनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता, हेही त्याने सांगितले. ...

तब्बल १२ वर्षांनंतर संजय दत्त झळकणार या अभिनेत्यासोबत, वाचा सविस्तर - Marathi News | After 12 years,Sanjay Dutt and Jackie Shroff working together in Prasthanam Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल १२ वर्षांनंतर संजय दत्त झळकणार या अभिनेत्यासोबत, वाचा सविस्तर

संजय दत्तचा 'प्रस्थानम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

उर्मिला मातोंडकर सह ‘या’ स्टार्सनी अल्पावधीतच राजकारणाला दिली सोडचिठ्ठी - Marathi News | these celebs quit politics in short term | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकर सह ‘या’ स्टार्सनी अल्पावधीतच राजकारणाला दिली सोडचिठ्ठी

ग्लॅमरस जगातून राजकारणात बऱ्याच स्टार्सने प्रवेश केला, पैकी काहींना यश तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. राजकारणात अपेक्षित यश न मिळाल्याने राजकारण सोडणाऱ्या  स्टार्सबाबत आज आपण जाणून घेऊया...  ...

संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण! - Marathi News | Sanjay Dutt makes his TV debut and we have prepared a small story on the same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण!

संजय दत्तने आजवर 'वास्तव- द रिअ‍ॅलिटी', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ...

पत्नीला सोडून या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला संजूबाबा, 'आय लव यू' बोलताना पकडलं रंगेहाथ - Marathi News | Sanjay Dutt promotes dream girl movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीला सोडून या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला संजूबाबा, 'आय लव यू' बोलताना पकडलं रंगेहाथ

संजय दत्त सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओत संजय दत्त कोणत्यातरी मुलीला लपून छपून प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. ...

५ वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर संजूबाबाची झाली होती अशी अवस्था, पत्नी मान्यताने केला खुलासा - Marathi News | Manyata Dutt Says Sanjay Dutt Was Disturbed Sunil Dutt Did Not Live To Hear He Was Not Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर संजूबाबाची झाली होती अशी अवस्था, पत्नी मान्यताने केला खुलासा

संजय दत्तसाठी सर्वात कठीण काळ होता १९९३ सालचं. त्यावेळी त्याला पोलिसांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा कलमानुसार अटक केली होती. ...

अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला होता कास्टिंग काऊचमध्ये... - Marathi News | Shakti Kapoor was caught in sting operation offering work in Bollywood for sex | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला होता कास्टिंग काऊचमध्ये...

या अभिनेत्याने आजवर 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...

Ganesh Chaturthi 2019 : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन, पाहा फोटो - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : BOLLYWOOD Celebrities welcome Lord Ganesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Chaturthi 2019 : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन, पाहा फोटो

दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले. अनेक सेलिब्रिटींनी शूटिंगपासून ब्रेक घेत, बाप्पांचे स्वागत केले. ...