लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
Panipat Review : अंगावर शहारा आणणारी पानिपतची लढाई - Marathi News | Panipat Review : sanjay dutt, kriti sanon and arjun kapoor Panipat is good to watch in theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panipat Review : अंगावर शहारा आणणारी पानिपतची लढाई

पानिपत या चित्रपटात संजय दत्त, क्रीती सॅनॉन आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट - Marathi News | actress dipannita sharma snaps sanjay dutt and kapil sharma for making fun of 308 girlfriends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट

‘पानिपत’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणा-या संजय दत्तच्या एका जोकवर सगळेच हसले होते. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री मात्र संजूबाबाच्या या जोकने जाम भडकली आहे. ...

ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन - Marathi News | Sanjay Dutt daughter trishala dutt shares her mom Richa Sharma old picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन

ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी असून तिने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...

संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर - Marathi News | Sanjay Dutt did from the money he made while in jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर

संजय दत्त आणि प्रिया काही वर्ष एकमेकांपासून दूर होते … पण संजयवर संकटाच वादळ येताच प्रियाने आपला खांदा धीर देण्यासाठी पुढे केला . ...

OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड! - Marathi News | sanjay dutt wants to make kriti sanon his girlfriend revealed in kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड!

संजय दत्तला 308 गर्लफ्रेन्ड होत्या. पण येत्या काळात हा आकडा 309 वर पोहोचू शकतो. ...

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध - Marathi News | Actor Surendra Rajan from Munnabhai MBBS liviing in Himalaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध

एक म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात जादू की झप्पी सीनमुळे प्रसिद्ध झालेले सफाई कर्मचारी, ज्यांना संजय दत्त जादूची झप्पी देतो.  ...

एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त, लोकांनी केले ट्रोल - Marathi News | sanjay dutt wife manyata dutt got trolled for wearing ripped jeans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त, लोकांनी केले ट्रोल

सध्या मान्यता सोशल मीडियावर ट्रोल होतेय. होय, कारण आहे  मान्यताचा ड्रेस. ...

पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!! - Marathi News | Sanjay Dutt Arjun Kapoor Kriti Sanon starrer Panipat Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!!

अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झालाय. ...